जिल्‍हा परिषद आदेश

क्रमांक
विभागाचे नाव
शीर्षक
सांकेतांक क्रमांक
आदेश दिनांक
डाउनलोड
1सामान्य प्रशासन विभागज़िल्हा परिषदेंतर्गत सामान्य प्रशासन विभागाकडील गट-क, वर्ग-३ संवर्गातील कर्मचाऱ्यांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देणेबाबत संवर्ग- कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)/वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)2024071504006315-07-2024
2शिक्षण प्राथमिक विभागश्री.जालींदर दगडु खताळ, सेवा निलंबीत विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती अकोले, जि.अहमदनगर यांना जिल्हा परिषद सेवेत पुन:स्थापित करणे बाबत.2024071116010011-07-2024
3सामान्य प्रशासन विभागशिक्षण सेवक पदी नियुक्‍ती झाल्‍याने कार्यमुक्‍त करणे बाबत 2024071104006111-07-2024
4सामान्य प्रशासन विभागकार्यालयीन कामी गैरवर्तन केलेने शिस्‍तभंगाची कार्यवाही करणेबाबत (श्री. बल्‍लाळ प्रितम दिपक, तत्‍कालीन कनिष्‍ठ सहाय्ययक,प्रा.आ.केंद्र जेेऊरता. नगर 2024071104006211-07-2024
5सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागमैलकामगार वर्ग ४ या संवर्गातील दि.१.१.२०२४ ची अंतिम सेवा जेष्ठaता यादी प्रसिध्दि करणेबाबत 2024070513003505-07-2024
6ग्रामपंचायत विभागग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजात केलेल्‍या गैरवर्तना बाबत शिक्षाअंतिम करणे .(श्री.रामभाऊ मुरलीधर आबुज तत्‍कालीन ग्रा.वि.अ.ग्रामपंचायत नागरदेवळे ता.नगर2024070406008504-07-2024
7सामान्य प्रशासन विभागनिलंबन कालावधीचा निर्णय घेणेबाबत. श्री. दारोळे संजित रमेश, तत्कालीन कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती पारनेर 2024070204006002-07-2024
8अर्थ विभागसहाय्यक लेखाधिकारी ,कनिष्ठ लेखाधिकारी,वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व कनिष्ठ सहाय्यक (लेखा) जिल्हा सेवा वर्ग -३ या संवर्गाची दिनाक ०१.०१.२०२४ ची अंतिम सेवाजेष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत ...2024062805002128-06-2024
9ग्रामपंचायत विभागनिर्वाह भत्‍त्‍याचे पुर्नविलोकन करणे बाबत. श्री.मते संजय महादु सेवा निलंबीत ग्रामसेवक ग्रामपंचायत पुणेवाडी/ता.पारनेर2024062706008427-06-2024
10ग्रामपंचायत विभागग्रामविकास अधिकारी या संवर्गाची दि.१ जानेवारी २०२४ ची अंतिम सेवाजेष्‍ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत.2024062706008227-06-2024
11ग्रामपंचायत विभागग्रामसेवक या संवर्गाची दि.१ जानेवारी २०२४ ची अंतिम सेवाजेष्‍ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत.2024062706008327-06-2024
12शिक्षण प्राथमिक विभागश्री.कृष्णा भुजंग वारे, प्राथ‍.शिक्षक जि.प.प्राथ.शाळा वरुर बु.ता.शेवगाव जि.अहमदनगर यांचे गैरवर्तना बाबत पदावरुन तात्पुरते स्वरुपात दूर करणे बाबत.2024062716009527-06-2024
13लघु पाटबंधारे विभागकनिष्ठ अभियांत गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२४ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिध्‍द करणे बाबत.2024062515002525-06-2024
14शिक्षण प्राथमिक विभागगटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड पदाचे कर्तव्य़ व जबाबदारी इतर अधिकारी यांचेकडे सोपविणेबाबत2024062116009421-06-2024
15शिक्षण प्राथमिक विभागश्री.गणपत जानकू सुकटे, उपाध्यापक जि.प.प्रा.शाळा खांडगाव, ता.संगमनेर, जि.अहमदनगर यांचे गैरवर्तनाबाबत पदावरून तात्पुरते स्वरुपात दूर करणे बाबत.2024061016009110-06-2024
16सामान्य प्रशासन विभागकनिष्ठ सहाय्यक (लिपिक) गट-क या संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक 01/01/2024 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सुची प्रसिध्द करणेबाबत. 2024060704005707-06-2024
17सामान्य प्रशासन विभागवरिष्ठ सहाय्यक (लिपिक) गट-क या संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक 01/01/2024 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता सुची प्रसिध्द करणेबाबत. 2024060704005807-06-2024
18सामान्य प्रशासन विभागपरिचर गट-ड संवर्गात मंजुर पदांपैकी २५ टक्के पदे निरसित करणे बाबत. मुख्यारलय/तालुका निहाय पदे मंजुर करणे बाबत 2024060704005907-06-2024
19सामान्य प्रशासन विभागसंगणक परिक्षा उत्‍तीर्ण होण्‍यामधुन सुट देणेबाबत 2024060604005606-06-2024
20ग्रामपंचायत विभागजिल्हा परिषद सर्वसाधारण बदल्या२०२४ - विस्तारअधिकारी(पंचायत/सक) व विस्तारअधिकारी(सांख्यिकी)यासंवर्गाची अंतिम वास्तव्य सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत. 2024060406008004-06-2024
21ग्रामपंचायत विभागजिल्हा परिषद सर्वसाधारण बदल्या२०२४ - ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या संवर्गाची अंतिम वास्तव्य सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत. 2024060406008104-06-2024
22ग्रामपंचायत विभागश्री.राजेश एकनाथ तगरे,तत्का्लीन ग्रामसेवक- ग्रामपंचायत बेलापूर बु.ता.श्रीरामपूर यांना गैरवर्तनाबबत ग्रामसेवक पदावरुन तात्पु्रते दूर करणे बाबत.2024060306007803-06-2024
23ग्रामपंचायत विभागश्री.मेघश्याम भिमाजी गायकवाड, ग्रामविकास अधिकारी- ग्रामपंचायत बेलापूर बु.ता.श्रीरामपूर यांना गैरवर्तनाबबत ग्रा.वि.अ. पदावरुन तात्पुररते दूर करणे बाबत.2024060306007903-06-2024
24सामान्य प्रशासन विभागकनिष्ठ प्रशासन अधिकारी गट - क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१/०१/२०२४ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2024053104005431-05-2024
25सामान्य प्रशासन विभागसहाय्यक प्रशासन अधिकारी गट-क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2024 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत.2024053104005531-05-2024
26सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागश्री पी. एन . पाचनकर कनिष्ठ अभियंता जि प साबा उप विभाग श्रीगोंदा यांचे विरुध्द प्राप्त झालेल्या लोकसभा आचारसहिंता निवडणूक २०२४ चा भंग केलेने शिक्षा अंतिम करणे बाबत 2024052812000128-05-2024
27सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ सहाय्यक प्रशासन अधिकारी या संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024052404005324-05-2024
28सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 कनिष्ठ प्रशासन अधिकारी या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024052204005222-05-2024
29शिक्षण प्राथमिक विभागश्री.मनोज ताराचंद चव्हाण, परिविक्षाधिन उपशिक्षणाधिकारी यांना गटशिक्षणाधिकारी गट-ब पंचायत समिती मानवत, जि.परभणी या पदावर हजर होण्या करिता कार्यमुक्त करणे बाबत.2024052116008821-05-2024
30महिला बालकल्‍याण विभागअनुसूचित क्षेत्रातील व अनुसूचित क्षेत्राबाहेरील पर्यवेक्षिका गट क व विस्तार अधिकारी (सांख्यिकी ) गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन २०२४ सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी अंतिम वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत. 2024052108001021-05-2024
31महिला बालकल्‍याण विभागसहाय्यक बाल विकास अधिकारी गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन २०२४ सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी अंतिम वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत. 2024052108001121-05-2024
32आरोग्‍य विभागश्री. संजू बारकू चौधरी, आरोग्य सेवक पुरुष, प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तगांव, ता. राहाता यांनी कार्यालयीन कामी गैरवर्तन केलेने विभागीय चौकशी सुरु करणेकामी सादरकर्ता व चौकशी अधिका-यांची नेमणुक करणेबाबत.2024052110008621-05-2024
33कृषि विभागसर्वसाधारण बदल्या 2024 विस्तार अधिकारी (कृषि) यांची अंतिम प्रारुप वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिध्द करणे बाबत.2024052109000821-05-2024
34कृषि विभागसर्वसाधारण बदल्या 2024 कृषि अधिकारी गट क यांची अंतिम वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिध्द करणे बाबत.2024052109000921-05-2024
35सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. 2024052004004920-05-2024
36सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. 2024052004005020-05-2024
37सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 परिचर गट-ड या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. 2024052004005120-05-2024
38ग्रामपंचायत विभागसेवा निलंबन कालावधीचा निर्णय घेणे बाबत श्री.(शशिकांत राजाराम गायकवाड ,तत्‍कालीन ग्रामसेवक ,ग्रामपंचायत पाडळी दर्या ता. पारनेर) 2024051706007717-05-2024
39सामान्य प्रशासन विभागजिल्हा परिषद अंतर्गत सामान्य प्रशासन विभागांतर्गत अस्थायी कर्मचा-यांना स्थायीत्व प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे बाबत. संवर्ग:- परिचर गट- ड 2024051704004717-05-2024
40सामान्य प्रशासन विभागकार्यालयीन कामकाजाबाबत2024051704004817-05-2024
41ग्रामिण पाणी पुरवठा विभागजिल्हा परिषद गट-क कर्मचा-यांची जिल्हांतर्गत सन 2024 बदल्याचे धोरणांची अंमलबजावणी करणेबाबत.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची अंतिम वास्तव्य सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024051714000217-05-2024
42सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता सहा.अभि.श्रे.2 या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी अंतिम वास्तव्य सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2024051713003317-05-2024
43सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 स्थापत्य अभियांत्रिकी सहा. या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी अंतिम वास्तव्य सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024051713003417-05-2024
44शिक्षण प्राथमिक विभागश्रीम.हेमलता गलांडे,अक्षिक वर्ग-2 यांचे रजा कालावधीत कार्यभार हस्तांतरण करणेबाबत.2024051616008616-05-2024
45शिक्षण प्राथमिक विभागपंचायत समिती कोपरगाव येथील अधिक्षक शालेय पोषण आाहार योजनेचे कामकाज सोपवीणेबाबत 2024051616008716-05-2024
46ग्रामपंचायत विभाग नितीन शेषराव गिरी ग्रामसेवक ग्रांप सांडवे ता. नगर यांना गैरवर्तनाबाबत ग्रामसेवक पदावरुन तात्‍पुरते दूर करणेबाबत2024051606007616-05-2024
47शिक्षण प्राथमिक विभागसर्वसाधारण बदल्या 2024 – केंद्रप्रमुख वर्ग -3 संवर्गाची अंतिम वास्त़व्य़ ज्येष्ठता यादी प्रसिध्द़ करणेबाबत2024051516008415-05-2024
48शिक्षण प्राथमिक विभागसर्वसाधारण बदल्या 2024 – विस्तार अधिकारी(शिक्षण) संवर्गाची अंतिम वास्त़व्य़ ज्येष्ठता यादी प्रसिध्द़ करणेबाबत2024051516008515-05-2024
49अर्थ विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024- सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गाची बदल्या सन 2024 साठी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे बाबत.2024051505002015-05-2024
50पशुसंवर्धन विभागसहाय्यक पशुधन विकास अधिकारी वर्ग -३ या संवर्गातील सन २०२४ सार्वत्रिक बदल्या करणेसाठी अंतिम वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत. 2024051511001915-05-2024
51पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक वर्ग -३ या संवर्गातील सन २०२४ सार्वत्रिक बदल्या करणेसाठी अंतिम वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत. 2024051511002015-05-2024
52पशुसंवर्धन विभाग व्रणोपचारक वर्ग -४ या संवर्गातील सन २०२४ सार्वत्रिक बदल्या करणेसाठी अंतिम वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत. 2024051511002115-05-2024
53सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ सहाय्यक प्रशासन अधिकारी या संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024050904004509-05-2024
54सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ कनिष्ठ प्रशासन अधिकारी या संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024050904004609-05-2024
55आरोग्‍य विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 प्रयोगशाळा तंत्राज्ञ या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024050910008209-05-2024
56आरोग्‍य विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 सफाई कामगार या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024050910008309-05-2024
57आरोग्‍य विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गाच्या बदल्या सन 2024 साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.2024050910008409-05-2024
58कृषि विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 विस्तार अधिकारी (कृषि) यांची तात्पुरती प्रारुप वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिध्द करणे बाबत.2024050909000309-05-2024
59कृषि विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 कृषि अधिकारी गट क यांची तात्पुरती प्रारुप वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिध्द करणे बाबत.2024050909000409-05-2024
60सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभाग सर्वसाधारण् बदल्या सन 2024 बांधकाम विभागांतर्गत कार्यरत कनिष्ठ / शाखा अभियंता संवर्गाची तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2024050813003208-05-2024
61महिला बालकल्‍याण विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ - सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची तात्पुरती वास्तव्य सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत . 2024050808000808-05-2024
62महिला बालकल्‍याण विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ - विस्तार अधिकारी (सांख्यिकी), पर्यवेक्षिका (अनुसूचित क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील) यांची तात्पुरती वास्तव्य सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत . 2024050808000908-05-2024
63ग्रामपंचायत विभागजिल्‍हा परिषद सर्वसाधरण बदल्‍या २०२४ विस्‍तार अधिकारी (पं./ स.क.) व विस्‍तार अधिकारी (सां.) या संवर्गाची तात्‍पुरती वास्‍तव्‍य सेवाजेष्‍ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत.2024050706007307-05-2024
64ग्रामपंचायत विभागजिल्‍हा परिषद सर्वसाधरण बदल्‍या सन २०२४ ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी या संवर्गाची तात्‍पुरती वास्‍तव्‍य सेवाजेष्‍ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत.2024050706007407-05-2024
65ग्रामिण पाणी पुरवठा विभागजिल्हा परिषद गट क कर्मचा-यांचे जिल्हांतर्गत सन 2024 बदल्याचे धारेणांची अंमलबजावणी करणे बाबत क.‍ ‍ अ‍ भि. शाखा अ‍ भि.(स्थापत्य) या संवर्गाची तात्पुरती वास्तव जेष्ठता यादि प्रसिध्द करणे बाबत2024050714000107-05-2024
66सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 बांधकाम विभागांतर्गत कार्यरत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाची तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2024050713003107-05-2024
67ग्रामपंचायत विभागनिलंबन कालावधीचा निर्णय घेणे बाबत. (श्री.दादासाहेब विश्‍वनाथ काळे)तत्‍कालीन ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत मुंकीदपूर नेवासा2024050706007507-05-2024
68आरोग्‍य विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ आरोग्य सहाय्यक पुरुष या संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी तात्पुरती वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत 2024050610007906-05-2024
69ग्रामपंचायत विभागचौकशी अधिकारी यांची नेमणूक करणे बाबत श्री. सजंय महादू मते ग्रामसेवक ग्रामपंचायत पुणेवाडी /हत्‍तलखिंडी पंचायत समिती पारनेर येथील गैरवर्तनाबाबत2024050306006903-05-2024
70ग्रामपंचायत विभागसादरकर्ता अधिकारी यांची नेमणूक करणे बाबत श्री. सजंय महादू मते ग्रामसेवक ग्रामपंचायत पुणेवाडी /हत्‍तलखिंडी पंचायत समिती पारनेर येथील गैरवर्तनाबाबत2024050306007003-05-2024
71ग्रामपंचायत विभागचौकशी अधिकारी यांची नेमणूक करणे बाबत श्री. मनोज मधुकर गुरव तत्‍कालीन ग्राविअ. मढेवडगाव ता. श्रीगेांदा येथील गैरवर्तना बाबत. 2024050306007103-05-2024
72ग्रामपंचायत विभागसादरकर्ता अधिकारी यांची नेमणूक करणे बाबत श्री. मनोज मधुकर गुरव तत्‍कालीन ग्राविअ. मढेवडगाव ता. श्रीगेांदा येथील गैरवर्तना बाबत. 2024050306007203-05-2024
73आरोग्‍य विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ आरोग्य सेवक पुरुष या संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी तात्पुरती वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत 2024050310007803-05-2024
74सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)या संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. 2024050304004203-05-2024
75सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ वरिष्‍ठ सहाय्यक (लिपीक)या संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. 2024050304004303-05-2024
76सामान्य प्रशासन विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ परिचर गट- ड संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. 2024050304004403-05-2024
77पशुसंवर्धन विभागनिलंबन कालावधीचा निर्णय घेणे बाबत . श्री. प्रकाश कौतिक सपकाळे पशुधन पर्यवेक्षक प वै द कोहणे ता . अकोले 2024050211001502-05-2024
78लघु पाटबंधारे विभागसर्वसाधारण बदल्‍या सन 2024 जलसंधारण अधिकारी (स्थापत्य गट ब) अराजपत्रित(लपा) यांची तात्पुरती प्रारुप वास्‍तव्‍य जेष्‍ठता यादी प्रसिध्‍द करणे.2024050215002302-05-2024
79अर्थ विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024- सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गाची बदल्या सन 2024 साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे बाबत.2024050205001902-05-2024
80शिक्षण प्राथमिक विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 बाबत (जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 संवर्गातील केंद्रप्रमुख संवर्गाची तात्पुरती वास्तव्य जेष्ठता सूची प्रसिध्द करणे बाबत2024050216007902-05-2024
81शिक्षण प्राथमिक विभागजिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षण प्राथमिक विभागाकडील गट क/वर्ग 3 संवर्गातील कर्मचा-यांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणेपासून सूट देणेबाबत2024050216008002-05-2024
82शिक्षण प्राथमिक विभागसर्वसाधारण बदल्या सन 2024 बाबत(जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 संवर्गातील विस्तार अधिकारी(शिक्षण)संवर्गाची तात्पुरती वास्तव्य जेष्ठता सूची प्रसिध्द करणे बाबत2024050216008102-05-2024
83आरोग्‍य विभागसर्वसाधारण बदल्या सन २०२४ आरोग्य सेवक महिला या संवर्गाच्या बदल्या सन २०२४ साठी तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. 2024050210007702-05-2024
84पशुसंवर्धन विभागव्रणोपचारक वर्ग ४ या संवर्गातील २०२४ सर्वसाधारण बदल्या करणे कामी तात्पुरती वास्तव्य सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत2024050211001602-05-2024
85पशुसंवर्धन विभागपशुधन पर्यवेक्षक वर्ग ३ या संवर्गातील २०२४ सर्वसाधारण बदल्या करणे कामी तात्पुरती वास्तव्य सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत2024050211001702-05-2024
86पशुसंवर्धन विभागसहाय्यक पशुधन विकास अधिकारी ३ या संवर्गातील २०२४ सर्वसाधारण बदल्या करणे कामी तात्पुरती वास्तव्य सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत2024050211001802-05-2024
87आरोग्‍य विभागश्रीमती संगीत बाळकृष्ण रोकडे,आरोग्य सेवक महिला यांचेवर ठेवण्यात आलेले दोषारोप त्यांनी मान्य केल्याने त्यांचेवर शिस्तभंग कारवाई करणे बाबत . 2024042910007629-04-2024
88सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या संवर्गाची दिनांक 01/01/2024 रोजीची अंतिम जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2024042513003025-04-2024
89सामान्य प्रशासन विभागअहमदनगर जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या शासकीय वाहनाचे देखभाल-दुरुस्तीसाठी सन 2024-2025 ‍या आर्थिक वर्षामध्ये अग्रीम मंजुर करणे बाबत2024042504004125-04-2024
90पशुसंवर्धन विभागस्वेच्छा सेवा निवृत्ती बाबत . श्री गंगाधर अंबादास निमसे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी प वै द म्हैसगाव पंचायत समिती राहुरी . 2024042511001425-04-2024
91सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागश्री. संदिप विठठल फुलकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहा. कार्यालयीन कामी गैरहजर राहुन गैरवर्तन केल्याने शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत2024042413002824-04-2024
92सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागश्री.संतोष नारायण राजापुरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जि.प.सा.बा.उपविभाग पारनेर यांनी कार्यालयीन कामी गैरवर्तन केलेबाबत2024042413002924-04-2024
93आरोग्‍य विभागक्र. ६५३१-६५३३/२०२२ मध्ये दि. ०७. ०९. २०२२ अन्वये पारित आदेशाचे अंमलबजावणी करण्याबाबत . . . हजेरी सहा. या पदाची सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरणेबाबत 2024042410007424-04-2024
94शिक्षण प्राथमिक विभागजिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक संवर्गातील अस्थायी कर्मचा-यांना स्थायित्व़ प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणेबाबत2024041816007018-04-2024
95शिक्षण प्राथमिक विभागजिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षण प्राथमिक विभागाकडील गट-क/वर्ग-3 संवर्गातील कर्मचा-यांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणेपासून सूट देणेबाबत2024041816007118-04-2024
96ग्रामपंचायत विभागसादरकर्ता अधिकारी नियुक्ती करणे श्री सुनील गुलाब माळी विस्तार अधिकारी( पंचायत ) पंचायत समिती राहता2024041506006515-04-2024
97ग्रामपंचायत विभागचौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करणे बाबत श्री अतिष दादासाहेब आखाडे से.नि .ग्रामसेवक ग्रामपंचायत भावडी पंचायत समिती श्रीगोंदा यांचे गैरवर्तनाबाबत2024041506006615-04-2024
98ग्रामपंचायत विभागसादरकर्ता अधिकाऱ्याची नेमणूक करणे बाबत श्री अतिष दादासाहेब आखाडे से.नि .ग्रामसेवक ग्रामपंचायत भावडी पंचायत समिती श्रीगोंदा यांचे गैरवर्तनाबाबत2024041506006715-04-2024
99ग्रामपंचायत विभागशिक्षा अंतिम करणेचा पारित केलेला आदेश रद्द करणे बाबत (श्री. संदीप बाबुराव बळीद तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत -खांडके ता. नगर हल्ली कार्यरत पं.स पारनेर )2024041506006815-04-2024
100अर्थ विभागसहाय्यक लेखाधिकारी यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद वित्त व लेखा सेवा वर्ग-3 ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट मंजूर करणे.2024041505001815-04-2024