जिल्‍हा परिषद आदेश

क्रमांक
विभागाचे नाव
शीर्षक
सांकेतांक क्रमांक
आदेश दिनांक
डाउनलोड
1आरोग्‍य विभागश्री.विजेंद्र भीम सिसवाल,सफाईकामगार,प्राथमिक आरोग्‍य केंद्र जेऊर ता.नगर यांनी कार्यालयीन कामी अ‍नधिकृत गैरहजर राहून गैरवर्तन केलेने विभागीय चौकशी सुरु करणेकामी सादरकर्ता व चौकशी अधिका-याची नेमणूक करणेबाबत.2021041510001615-04-2021
2महिला बालकल्‍याण विभागसहाय्य्क बालविकास प्रकल्प अधिकारी या संवर्गाची दि ०१/०१/२०२१ ची अंतिम सेवा जेष्ठता सुची प्रसिद्ध करणे बाबत 2021041208000212-04-2021
3ग्रामपंचायत विभागग्रामसेवक या पदावर ज़िल्हा परिषद सेवेमध्ये पुनःस्थापित करणेबाबत. (श्री.संग्राम सयाजी चांडे, सेवा निलंबित तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत-बेलापूर बु., ता.श्रीरामपूर)2021041206002212-04-2021
4आरोग्‍य विभागआरोग्‍य सहायक पुरुष या संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम (Final) सेवाजेष्‍ठता सुची प्रसिध्‍द करणेबाबत.2021040910001409-04-2021
5आरोग्‍य विभागश्रीमती लसनकुटे अंतकला प्रल्‍हाद , आरोग्‍य सेवक (महिला) प्राथमिेक आरोग्‍य केंद्र संवत्‍सर ता.कोपरगाव यांना एकतर्फी आंतरजिल्‍हा बदलीने कार्यमुक्‍त करणेबाबत.2021040910001509-04-2021
6सामान्य प्रशासन विभागकनिष्ठ प्रशासन अधिकारी गट-क या संवर्गातील कर्मचाऱ्यांना तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ सुधारित करणेबाबत - १०/२०/३० वर्षाच्या सेवेनंतर पहिला/दुसरा/तिसरा लाभ मंजूर करणेबाबत. 2021040804001008-04-2021
7आरोग्‍य विभागआरोग्‍य पर्यवेक्षक गट क या संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२१ ची अंतिम (Final) सेवाजेष्‍ठता सुची प्रसिध्‍द करणेबाबत.2021040810001308-04-2021
8आरोग्‍य विभागजिल्‍हा परिषदेतंर्गत आरोग्‍य विभागाकडील गट-क, वर्ग-३ संवर्गातील कर्मचा-यांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा उत्‍तीर्ण होणेपासून सूट देणेबाबत.संवर्ग- आरोग्‍य सेवक पुरुष.2021040710001007-04-2021
9आरोग्‍य विभागजिल्‍हा परिषदेतंर्गत आरोग्‍य विभागाकडील गट-क, वर्ग-३ संवर्गातील कर्मचा-यांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा उत्‍तीर्ण होणेपासून सूट देणेबाबत.संवर्ग- आरोग्‍य सहायक पुरुष.2021040710001107-04-2021
10आरोग्‍य विभागजिल्‍हा परिषदेतंर्गत आरोग्‍य विभागाकडील गट-क, वर्ग-३ संवर्गातील कर्मचा-यांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा उत्‍तीर्ण होणेपासून सूट देणेबाबत.संवर्ग- आरोग्‍य पर्यवेक्षक2021040710001207-04-2021
11ग्रामपंचायत विभागवयाची ५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे संगणक परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देणेबाबत.2021040606001106-04-2021
12आरोग्‍य विभागश्रीमती वैशाली अर्जुनराव मिसाळ,आरोग्‍य सेवक (महिला) प्राथमिक आरोग्‍य केंद्र पिंपळगाव तप्‍पा ता.पाथर्डी यांना एकतर्फी आंतरजिल्‍हा बदलीने कार्यमुक्‍त करणेबाबत.2021040510000905-04-2021
13ग्रामिण पाणी पुरवठा विभागजिल्ला परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील वर्ग ३ गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा उत्तिर्ण होणे पासून सूट देणे बाबत- संवर्ग कनिष्ठ अभियंता 2021040514000105-04-2021
14आरोग्‍य विभागश्रीमती संगिता बाळकृष्‍ण रोकडे,सेवानिलंबित आरोग्‍य सेवक महिला उपकेंद्र वारंघुशी प्रा.आ.केंद्र लाडगाव ता.अकोले यांना सेवेत पुन:स्‍थापित करणेबाबत.2021033110000631-03-2021
15सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागप्रमुख आरेखक वर्ग 3 या तांत्रिक संवर्गातील दि.1.1.2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2021033113000131-03-2021
16सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागआरेखक वर्ग 3 या तांत्रिक संवर्गातील दि.1.1.2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2021033113000231-03-2021
17सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागमिस्त्री ग्रेड 2वर्ग 3 या तांत्रिक संवर्गातील दि.1.1.2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2021033113000431-03-2021
18सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागवरिष्ठ यांत्रिकी वर्ग 3 या तांत्रिक संवर्गातील दि.1.1.2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2021033113000531-03-2021
19सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागवायरमन वर्ग 3 या तांत्रिक संवर्गातील दि.1.1.2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2021033113000631-03-2021
20सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागमुकादम वर्ग 4 या संवर्गातील दि.1.1.2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत2021033113000731-03-2021
21सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागकनिष्ठ अभियंता (गट क) या संवर्गाची दि.1.1.2021 ची अंतिम सेवा जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.2021033113001031-03-2021
22आरोग्‍य विभागआरोग्‍य सेवक महिला गट क ,वर्र्ग ३ या संवर्गातील कर्मचा-यांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परिक्षा उत्‍तीर्ण होणेपासून सूट देणेबाबत.2021033110000731-03-2021
23सामान्य प्रशासन विभागश्री विजय विठ्ठल साळवे,वरिष्‍ठ सहाय्यक (लिपीक),पं. स. कर्जत यांनी कार्यालयीन कामी गैरवर्तन केलेने विभागीय चौकशी सुरू करणे कामी सादरकर्ता अधिकारी नेमणूकीचे आदेशात अंशतः बदल करणेबाबत. 2021033104000531-03-2021
24ग्रामपंचायत विभागग्रामपंचायत रेडे ता अकोले येथील ग्रामपंचायतीचे सदस्य मासिक सभांना सतत गैरहजर असलेबाबत 2021033106000431-03-2021
25ग्रामपंचायत विभागग्राम विकास अधिकारी या पदावर ज़िल्हा परिषद सेवेमध्ये पुनः स्थापित करणेबाबत. (श्री.आर.के.वर्पे, सेवा निलंबित ग्राम विकास अधिकारी, तत्कालीन ग्रामपंचायत-देवठाण, ता.अकोले)2021033106000631-03-2021
26ग्रामपंचायत विभागग्रामपंचायत-देवठाण व समशेरपूर, ता.अकोले येथील सखोल दप्तर तपासणी करणेबाबत. 2021033106000731-03-2021
27ग्रामपंचायत विभागग्रामसेवक गट-क या संवर्गातील कर्मचा-यांना ग्रामविकास अधिकारी (गट-क) या पदावर पदोन्नती देणेबाबत. 2021033106000831-03-2021
28ग्रामपंचायत विभागआंतरजिल्हा बदलीने नेमणूक देणेबाबत. (आपसी आंतर जिल्हा बदली)2021033106000931-03-2021
29ग्रामपंचायत विभागआंतरजिल्हा बदलीने नेमणूक देणेबाबत. 2021033106001031-03-2021
30सामान्य प्रशासन विभागकनिष्ठ सहाय्यक (लिपिकवर्गीय) गट-क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत.2021033104001131-03-2021
31शिक्षण प्राथमिक विभागसमग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 9वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता व प्रोत्साहन भत्ता अनुदान वर्ग करणेबबत.2021033016000330-03-2021
32ग्रामपंचायत विभागग्रामसेवक (गट-क) या संवर्गातील कर्मचा-यांची वयाची ५०/५५ वर्ष पूर्ण झालेने किंवा सेवेस ३० वर्ष पूर्ण झालेने पदोन्नतीस पात्र कर्मचारी यांचे सेवेचे पुनर्विलोकनाबाबत 2021033006000130-03-2021
33सामान्य प्रशासन विभागकनिष्ठ प्रशासन अधिकारी गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत 2021033004000330-03-2021
34सामान्य प्रशासन विभागसहाय्यक प्रशासन अधिकारी गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत 2021033004000430-03-2021
35आरोग्‍य विभागआरोग्‍य सहायक महिला या संवर्गातील कर्मचा-यांना तीन लाभांच्‍या सुधारीत सेवांतर्गत आश्‍वासीत प्रगती योजनेअंतर्गत वीस वर्षाच्‍या सेवेनंतर दुसरा लाभ मंजुर करणेबाबत.2021033010000230-03-2021
36आरोग्‍य विभागकुष्‍ठरोग तंत्रज्ञ या संवर्गाची दि.१/१/२०२१ रोजीची अंतिम सेवाजेष्‍ठता सुुुुची प्रसिध्‍द करणेबाबत.2021033010000330-03-2021
37आरोग्‍य विभागप्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाची दि.१/१/२०२१ रोजीची अंतिम सेवाजेष्‍ठता सुची प्रसिध्‍द करणेबाबत.2021033010000430-03-2021
38सामान्य प्रशासन विभागलघुलेखक (नि श्रे ) गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत2021033004000630-03-2021
39सामान्य प्रशासन विभागलघुलेखक (उ श्रे ) गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत2021033004000730-03-2021
40सामान्य प्रशासन विभागलघुटंकलेखक गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत2021033004000830-03-2021
41आरोग्‍य विभागआरोग्‍य सेवक (महिला) वर्ग ३ या संवर्गातील कर्मचा-यांना 10 वर्षाची नियमित सेवा पूर्र्ण केल्‍यानंतर त्‍यांना पदोन्‍नती साखळीतील वरच्‍या पदावरील वेतनश्रेणी (सुधारीत सेवांतर्गत आश्‍वासीत प्रगती योजना) पहिला लाभ मंजुर करणेबाबत.2021032610000126-03-2021
42अर्थ विभागश्री .खुळे बी .डी . तात्कालिन कनिष्ठ सहाय्यक (लेखा) यांचे गैरव्यवहार / गैरवर्तणूकीबाबत त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे बाबत ... 2021032405000124-03-2021
43सामान्य प्रशासन विभागगटविकास अधिकारी पंचायत समिती अकोले या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविणेबाबत. 2021032404000124-03-2021
44सामान्य प्रशासन विभागश्री. आर. एस. घायतडक वरिष्ठ सहाय्यक यांनी कार्यालयीन कामी केलेल्या गैरवर्तनाबाबत अंतिम कारवाई करणे. 2021032404000224-03-2021
45शिक्षण प्राथमिक विभागमा.अप्पर आयुक्त, नाशिक विभाग नाशिक यांचे आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत श्री उध्दव कोंडीराम मरकड, प्रा.शि.2021032316000823-03-2021
46आरोग्‍य विभागहृदयविकार,किडणी,कर्करोग या दुर्धर आजाराने पीडीत रुग्‍णांना जिल्‍हा परिषद सेस फंडातून आर्थिक मदत मंजूर करणेबाबत.2021032310000523-03-2021
47शिक्षण प्राथमिक विभागश्री. ए.एन. कडूस, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सिंधूदुर्ग यांचेवर मा. राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांचेकडील केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये कार्यवाहीबाबत2021031916001019-03-2021
48महिला बालकल्‍याण विभागअंगणवाडी पर्यवेक्षिका व विस्तार अधिकारी (सां) संवर्गाची दि. ०१/०१/२०२१ ची अंतिम सेवा जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत .2021031908000119-03-2021
49शिक्षण प्राथमिक विभागश्रीम. शेख शिरीन नाझ मोहम्मद यांचे शिक्षणसेवक (प्रशिक्षित) पदावर देण्यात आलेली नियुक्ती रद्द करणेबाबत.2021031716000117-03-2021
50शिक्षण प्राथमिक विभागसन 2016-17 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2202 एच 001 प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेला अनुदाने या लेखाशिर्षाखाली प्राप्त निधीमधुन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस नवीन शाळाखोली बांधकाम करणे या कामास प्रशासकीय मान्यता देणे बाबत .2016111116004211-11-2016
51पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता कक्षग्रामलेख सामन्यवयक या कंत्राटी पदाचा राजीनामा मंजूर करणे बाबत . 2016111107001911-11-2016
52सामान्य प्रशासन विभागश्री यशवंत कुंडलिक माने परिचर प्रा.आ.केंद्र मांजरी ता.राहुरी यांचे कार्यालयीन कामी गैरवर्तनाबाबत विभागीय चौकशी सुरू करणेकामी विभागीय चौकशी अधिका-याची नेमणूक करणे2016111104002711-11-2016
53सामान्य प्रशासन विभागश्री यशवंत कुंडलिक माने परिचर प्रा.आ.केंद्र मांजरी ता.राहुरी यांचे कार्यालयीन कामी गैरवर्तनाबाबत विभागीय चौकशी सुरू करणेकामी सादरकर्ता अधिका-याची नेमणूक करणे2016111104002811-11-2016
54सामान्य प्रशासन विभागश्री नवनाथ जनार्दन तोतरे यांना परिचर गट-ड या पदावर नियुक्‍ती देणेबाबत2016111004002410-11-2016
55ग्रामिण पाणी पुरवठा विभागबारागाव नांदूर व १४ गावे तालुका राहुरी या नळ पाणी पुरवठा योजना महावितरण कंपनीस वीज देयकांचा भरणा केलेला १०० टक्के रकमेच्या ५० टक्के रक्कम प्रोत्साहन अनुदान मंजुरीबाबत 2016111014005110-11-2016
56ग्रामिण पाणी पुरवठा विभागभेंडा कुकाणा व ५ गावे तालुका नेवासा या नळ पाणी पुरवठा योजना महावितरण कंपनीस वीज देयकांचा भरणा केलेला १०० टक्के रकमेच्या ५० टक्के रक्कम प्रोत्साहन अनुदान मंजुरीबाबत 2016111014005210-11-2016
57ग्रामिण पाणी पुरवठा विभागमा.आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन 2015 - 16 तसेच 2016 - 17 चा निधी पंचायत समिती संगमनेर स्तरावर वितरीत.2016111014005310-11-2016
58पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता कक्षराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सपोर्ट फंड जलसुरक्षक अनुदान तालुका स्तरावर वर्ग करणे बाबत. 2016111007001810-11-2016
59सामान्य प्रशासन विभागश्रीम मंजिरी अरूण कंकाळ कार्यालयीन अधिक्षक पंचायत समिती शेवगाव यांची मा. विभागीय आयुक्‍त यांचेकडील मान्‍यतेनुसार विनंती बदलीने पदस्‍थापना देणे बाबत2016111004002510-11-2016
60शिक्षण प्राथमिक विभागप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र करण्याच्या दृष्टिने सन 2016-17 मध्ये शिक्षक अनुदानाच्या विनियोगाबाबत . . . 2016111016004110-11-2016
61आरोग्‍य विभागसंजय मधुकर वडागळे यांना वारसा हक्‍काने सफाई कामगार श्रेणी-१ गट ड या पदांवर नियुक्‍ती2016111010002410-11-2016
62पशुसंवर्धन विभागश्री.डॉ.बाळासाहेब पांडुरंग होन, पशुधन विकास अधिकारी, प.वै.द.श्रे.1 कोल्हार खुर्द ता.राहाता भ.नि.नि.खाते क्र.एजीव्ही/एमएच-6621 यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतून (ना-परतावा)रक्कम काढण्यास मंजुरी देण्याबाबत.2016111011000910-11-2016
63पशुसंवर्धन विभागश्री.डॉ.शहाजी देवराम निंबोरे, पशुधन विकास अधिकारी, प.वै.द.श्रे.1 मिरजगांव ता.कर्जत भ.नि.नि.खाते क्र.एजीव्ही/एमएच-6380 यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतून (ना-परतावा)रक्कम काढण्यास मंजुरी देण्याबाबत.2016111011001010-11-2016
64सामान्य प्रशासन विभागश्री लोखंडेे अशोक दत्‍तात्रय, कनिष्‍ठ सहाय्यक, जिल्‍हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग श्रीगोंदा यांचे वैद्यकिय खर्चाचे परिपुर्तीची रक्‍कम मंजुर करणे बाबत 2016111004002610-11-2016
65सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागश्री .व्ही .जी .संय्यद सेवा निलंबित कनिष्ठ आरेखक जि .प ग्रा .पा .पु .उप विभाग जामखेड ता जामखेड यांना सेवेत पुनः स्थापीत करणेबाबत 2016110912002909-11-2016
66शिक्षण प्राथमिक विभागसर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दि.20/08/2016 ते 23/08/2016 या कालावधित झालेल्या अलिम्को साहित्याचे बील अदा करणे बाबत2016110916003509-11-2016
67सामान्य प्रशासन विभागश्रीम किर्ती रत्‍नाकर बेदरे यांना परिचर गट-ड या पदावर नियुक्‍ती देणेबाबत2016110904002109-11-2016
68शिक्षण प्राथमिक विभागसर्व शिक्षा अभियान, लोक जागृती उपक्रम अंतर्गत शिक्षणाची वारी कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत2016110916003609-11-2016
69अर्थ विभागश्री.मोहम्मदजमाल फारुखअहमद शेख वरिष्ठ सहायक( लेखा) यांना सेवेत पुनर्स्थापित करणे2016110905000809-11-2016
70अर्थ विभागकानिष्ट सहाय्यक (लेखा) या सवर्गातील झालेली बदली स्थगितीबाबत श्री.एस.डी.सुपेकर व श्री. ए.बी.गाडगे कनिष्ठ सहाय्यक (लेखा)2016110905000909-11-2016
71सामान्य प्रशासन विभागश्री नवनाथ निवृत्‍ती डोईफोडे वाहन चालक पंचायत समिती शेवगाव यांचे गैरवर्तनाबाबत 2016110904002209-11-2016
72सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागश्री.बी.एस.भोसले.कार्यकारी अभियंता जि.प .सां .बा .(दक्षिण ) विभाग जि.प.अहमदनगर यांचे रजा कालावधीत श्री.एस .व्ही.भागवत .उपअभियंता जि.प .सां .बा उपविभाग नगरं यांना कार्यभार देणेबाबत 2016110912003009-11-2016
73शिक्षण प्राथमिक विभागसर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 25% शिक्षकांसाठी गणित संबोध कार्यशाळेसाठी निधी वर्ग करणे बाबत.2016110916003709-11-2016
74शिक्षण प्राथमिक विभागप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शाळा देखभाल दुरुस्ती अनुदान 2016-17 वर्ग करणे.2016110916003809-11-2016
75शिक्षण प्राथमिक विभागप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शाळा अनुदान 2016-17 विनियोगाबाबत.2016110916003909-11-2016
76पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता कक्षस्वच्छ भारत मिशन ग्रामीण वार्षिक कृती आराखड्यातील ग्रामपंचायती मध्ये प्रचार प्रसिद्धी करीता चित्ररथासोबत कलापथकांचा कार्यक्रम करणे बाबत ... 2016110907001609-11-2016
77पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता कक्षस्वच्छ भारत मिशन ग्रामीण वार्षिक कृती आराखड्यातील ग्रामपंचायती मध्ये प्रचार प्रसिद्धी करीता चित्ररथासोबत कलापथकांचा कार्यक्रम करणे बाबत ... 2016110907001709-11-2016
78सामान्य प्रशासन विभागश्री महेश बाळासाहेब नाईक कार्यालयीन अधिक्षक गट-क यांची प्रशासकीय बदलीने पदस्‍थापना करणेबाबत2016110904002309-11-2016
79शिक्षण प्राथमिक विभागश्री.अरुण दगडु बेलदार,उपा.जि.प.प्रा.शाळा सांगवी भुसार ता कोपरगावआपसी आंतरजिल्हा बदली अंतर्गत कार्यमुक्त करणेबाबत.2016110916004009-11-2016
80अर्थ विभागश्री.गोरक्षनाथ धोंडीबा जगताप, परिचर, पंचाायत समिती, नेवासा, यांना निवृत्तीवेतन, उपदान, अंशराशीकरण मुल्य व कुटुंब निवृत्ती वेतन मंजुरी अाादेश.2016110905001009-11-2016
81अर्थ विभागश्री.अनिल नामदेवराव कराळे, वरिष्ठ सहायक, ग्रामिण पाणी पुरावठा यांना निवृत्ती वेतन, उपदान व अंशराशीकरण मुल्‍य मंजुरी आदेश.2016110905001109-11-2016
82अर्थ विभागकै.सुरेश रघुनाथ एखंडे, उपाध्यापक जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा घोडसरवाडी ता.अकोले यांचे भविष्य निर्वाह निधी अंतिम रक्कम अदा करणे.2016110905001209-11-2016
83अर्थ विभागकै.बन्सी नामदेव महांडूळे, उपाध्यापक जिल्‍हा परिषद प्राथमिकशाळा कदमवस्ती ता.पारनेर यांचे भविष्य निर्वाह निधी अंतिम रक्कम अदा करणे.2016110905001309-11-2016
84ग्रामपंचायत विभागजिल्हा परिषदेमधील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षण ‍विषयक गरजांचे विश्लेषण करणेसाठी दिनांक 15 व 16 नोव्हेंबर 2016 या दोन दिवशीय कार्यशाळेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना कार्यमुक्त करणेबाबत.2016110806002208-11-2016
85ग्रामिण पाणी पुरवठा विभागलोकसहभागावर आधारीत नळ पाणी पुरवठा मौजे पाबळ ता पारनेर या योजनेस अनुदान वितरण2016110814004708-11-2016
86शिक्षण प्राथमिक विभागइ. 5 वी व 8 वी शिष्युवत्ती परीक्षा मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करुन देणेबाबत2016110816003408-11-2016
87पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता कक्षस्वच्छ भारत अभियान अंतर्गत बीपीएल व पात्र एपीएल शॉचालय बांधकामाचे प्रोत्साहनपर अनुदान वितरण (पं स पारनेर )2016110807001508-11-2016
88अर्थ विभागश्री.महेश बाळकृष्ण रावस, हुद्दा वरिष्ठ सहाय्यक लेखा, ए.बा.वी.से.यो. नेवासा यांचे हृदय शस्रक्रिया अग्रिम मंजुरीबाबत2016110805000608-11-2016
89सामान्य प्रशासन विभागप्रशासकीय कामकाजाचे अधिकार प्रदान करणेबाबत2016110804001808-11-2016
90सामान्य प्रशासन विभागश्री प्रशांत देवानंद भ्‍ाोसले कनिष्‍ठ सहाय्यक सामान्‍य प्रशासन विभाग-१ जि प अहमदनगर यांना पदावरून तात्‍पुरते दुर करणेबाबत 2016110804001908-11-2016
91अर्थ विभागश्रीमती.प्रमिला राधाकृष्ण खोमणे हुद्दा. वरिष्ठ सहाय्यक लेखा,अर्थ विभाग अहमदनगर यांचे हृदय शस्त्रक्रिया गंभीर आजारासाठी अग्रिम मंजुरीबाबत2016110805000708-11-2016
92ग्रामिण पाणी पुरवठा विभागश्री.एन.एम.साबळे उपअभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग राहुरी यांना बदलीने कार्यमुक्त करणे.2016110814004908-11-2016
93ग्रामपंचायत विभागचौदावा केंद्रिय वित्त आयोग सन 2015-16 मधील बदली कामांना मान्यता देणेबाबत.2016110806002308-11-2016
94सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभाग कनिष्ठ अभियंता गट - क या पदावर पदोन्नती देणेबाबत 2016110813004608-11-2016
95सामान्य प्रशासन विभागवाहन चालक श्री डी के जाधव एबाविसेयो नेवासा व श्री बी वाय भांगे एबाविसेयो कोपरगाव यांची विनंती बदलीने पदस्‍थापना देणेबाबत2016110804002008-11-2016
96आरोग्‍य विभागग्रामिण भागातील आर्थिक दृष्‍या मागासलेल्‍या रुग्‍णांना ह्ददयविकार, किडणी, कर्करोग या सारख्‍या दुर्धर आजारासाठी जिल्‍हा परिषद सेस फंडातुन आर्थिक मदत देणे बाबत.2016110810002308-11-2016
97ग्रामपंचायत विभागश्री बाबासाहेब कोंडिराम घुले, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर यांना व्दितीय सहामाही तात्पुरते सेवानिवृत्ती वेतन मंजूरीबाबत.2016110806001908-11-2016
98ग्रामपंचायत विभागश्री सुधाकर किसन बोर्डे, सक्तीने सेवानिवृत्त ग्रामसेवक पंचायत समिती श्रीरामपूर यांना प्रथम सहामाही तात्पुरते सेवा निवृत्ती वेतन मंजूरीबाबत.2016110806002008-11-2016
99ग्रामपंचायत विभागश्री सूर्यभान तबाजी महांडुळे, स्वे से नि ग्रामसेवक पंचायत समिती नगर यांना तात्पुरते सेवा निवृत्ती वेतन मंजूर करणेबाबत.2016110806002108-11-2016
100ग्रामिण पाणी पुरवठा विभागश्री.के.ए.गिते उप अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग नगर यांना बदलीने कार्यमुक्त करणेबाबत2016110814004208-11-2016